सरस्वती मंदिर, तुळशीबाग रोड, रेशीमबाग, नागपूर – ४४००२४Saraswati Mandir, Tulshibaug Road, Reshimbagh, Nagpur – 440024
सरस्वती मंदिर logo — Saraswati Mandir logo

सरस्वती मंदिर, नागपूरSaraswati Mandir, Nagpurस्थापना : २१ जानेवारी १९२१ • महिलांनी चालवलेली सेवाभावी संस्थाEstd. 21 January 1921 • A charitable organisation run by women

Reading Room: A New Path to Success!

अभ्यासिका : यशाचा नवा मार्ग!Reading Room: A New Path to Success!

"घर लहान असले तरी स्वप्नं मोठी आहेत… आम्ही देऊ तुमच्या स्वप्नांना पंख!""Though our homes may be small, our dreams are boundless — let us give wings to your aspirations!"

१००विद्यार्थ्यांची आसनक्षमताSeating Capacity
६–९सकाळी ६ ते रात्री ९ वाजेपर्यंत6:00 AM to 9:00 PM
Wi-Fiहाय-स्पीड इंटरनेटHigh-speed Internet
अत्यंत माफक दरHighly Affordable Fees

आजच्या स्पर्धेच्या युगात शांतता आणि अभ्यासासाठी योग्य वातावरण मिळणे कठीण झाले आहे. हीच गरज ओळखून, विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीला हातभार लावण्यासाठी आम्ही आणली आहे एक अत्याधुनिक, माफक दरातील अभ्यासिका.

प्रमुख वैशिष्ट्ये व सुविधा

  • प्रशस्त आसनव्यवस्था : विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र आणि प्रशस्त जागा, उत्कृष्ट अंतर्गत रचना. आसनक्षमता : १०० विद्यार्थी.
  • शांत व प्रसन्न वातावरण : भरपूर उजेड आणि शुद्ध हवा. गोंधळ किंवा आवाजाचा त्रास नाही; फक्त अभ्यासावर लक्ष केंद्रित करणारी जागा.
  • वाय-फाय (Wi-Fi) : ऑनलाईन लेक्चर्ससाठी हाय-स्पीड इंटरनेट सुविधा — स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांना मोठा फायदा.
  • चार्जिंग पॉइंट्स : प्रत्येक आसनावर चार्जिंगची स्वतंत्र व्यवस्था.
  • कूलर्स : उन्हाळ्यात थंडावा देणारी कुलर्सची व्यवस्था.
  • शुद्ध पिण्याचे पाणी : RO वॉटर कूलरचे शुद्ध आणि थंड पाणी.
  • स्वतंत्र डायनिंग एरिया : घरून आणलेला डबा खाण्यासाठी स्वतंत्र, स्वच्छ जागा.
  • स्वच्छ प्रसाधनगृहे व पार्किंग : स्वच्छ प्रसाधनगृहे आणि वाहनांसाठी पार्किंगची व्यवस्था.

वेळ

सकाळी ६:०० ते रात्री ९:०० वाजेपर्यंत — तुमच्या सोयीनुसार अभ्यासाचे नियोजन करा!

कोणासाठी उपयुक्त?

  • पोलीस भरती आणि बँक परीक्षांची तयारी करणारे विद्यार्थी.
  • UPSC / MPSC सारख्या स्पर्धा परीक्षांचे भावी अधिकारी.
  • १२वी (HSC) आणि कॉलेजच्या परीक्षा देणारे विद्यार्थी.

फी आणि प्रवेश

फी अत्यंत माफक आणि सर्वांना परवडणारी ठेवण्यात आली आहे.

संलग्न पुस्तकालय (Library)

अभ्यासिकेच्या लगतच महत्त्वाचे संदर्भ ग्रंथ आणि वर्तमानपत्रे उपलब्ध आहेत, जी विद्यार्थ्यांना अधिक फायदेशीर ठरतील.

आजच संपर्क करा आणि तुमची जागा आरक्षित करा!
संपर्क : 9689489682  •  9404342422

In today's highly competitive era, finding a quiet, distraction-free environment for focused study has become a major challenge. Recognising this need, and to truly support students in their academic journey, we proudly introduce our state-of-the-art, premium yet highly affordable Reading Room.

Key Features & Modern Amenities

  • Spacious seating: independent, comfortable desks with an excellent interior. Capacity: 100 students.
  • Serene & inspiring ambiance: abundant natural light and proper ventilation — a noise-free zone tailored purely for concentration.
  • High-speed Wi-Fi: complimentary high-speed internet to stream online lectures and e-learning — a major advantage for competitive-exam aspirants.
  • Individual charging points: a dedicated power outlet at every desk so your digital learning is never interrupted.
  • Air cooling: efficient air coolers keep the room refreshing even during peak summer.
  • Purified drinking water: chilled, safe water from an RO water cooler.
  • Dedicated dining area: a separate, tidy space for students who wish to eat home-cooked meals during breaks.
  • Clean restrooms & parking: regularly sanitised restrooms and a secure parking area for vehicles.

Timings

Open daily from 6:00 AM to 9:00 PM — plan your study schedule at your convenience!

Ideal For

  • Candidates preparing for Police Recruitment and Banking exams.
  • Future officers preparing for UPSC / MPSC civil-service exams.
  • Students preparing for the 12th Board (HSC) and college examinations.

Fees & Admission

Fees are kept highly economical and affordable for everyone.

Adjacent Reference Library

Right next to the reading room is a well-stocked collection of essential reference books and daily newspapers to boost current affairs and general knowledge.

Reserve your desk today!
Contact: 9689489682  •  9404342422

छायाचित्र दालनPhoto Gallery